Saturday, 24 September 2011

चारोळी


शपथांच्या जोरावर नव्हे , 
आयुष्य जगायला हवे मनाच्या विश्वासावर ,
आणाभाकांवर नव्हे , 
नाते टिकवावे दिलेल्या शब्दावर ,

रात्रभर जागली नाही , 
पण गाढ अशी झोपलीही नाही 
तुझ्या स्मरणाने स्वप्नांची ,
चाहूल सुद्धा लागली नाही 
अन अशी हरवली तुझ्यात ,
कि मज मी पुन्हा सापडलीच नाही .

कवयित्री - अर्चना सोनाग्रे

No comments:

Post a Comment