Sunday, 17 July 2011

तुझ्या आठवणित

तुझ्या आठवणित दफ़न होउन जाइल मी !
तु दिलेल्या शपथांचे कफ़न ओढेल मी !
कधी प्रयत्नही नको करशील दूर जाण्याचा ,
या मातीत मिळून जाइल मी !
माझ्या रक्ताने चहुकडे तुझे नाव लिहून जाइल मी !
प्रेमाची रक्त रंजित अशी एक कथा , जगाला देऊन जाइल मी !
जगाच्या कोणत्याही कोपरयात पडून राहिली ,
तरी तुझेच सुख देवा जवळ मागेल मी !

कवयित्री - अर्चना सोनाग्रे 

No comments:

Post a Comment