Saturday, 12 November 2011

का आपण रडण्या पडण्यात वेळ घालवतो ,
छोट्या छोट्या अडचणींना किती घाबरतो,
प्रत्येकाच्या वाट्याला समप्रमाणात असतात ह्या,
फरक एवढाच आहे कि जो ह्यांवर मात करतो,
तो अजिंक्य ठरतो अन सफलतेच्या वाटेवर चालतो,
अन जो डोक्याला हात लावून रडत बसतो,
तो सदैव तेथेच राहतो,
असफलातेच्या भोवऱ्यात अडकून राहतो...........


अर्चना सोनाग्रे

No comments:

Post a Comment