Friday, 28 October 2011

भाऊबीज

भाऊची भावनिक जवळीक मला हवी ,
कधी उगी रागावणारी नजर मला हवी ,
त्याच्या हृदयातील मित्रत्वाची साथ मला हवी ,
मला योग्य वाटेवर नेणारी त्याची पाऊलवाट मला हवी ,
म्हणून भाऊबीजेचा अनमोल आहे मजसाठी ,
त्याला ओवाळायचा  दिवस खास आहे मजसाठी....


कवियत्री - अर्चना सोनाग्रे

No comments:

Post a Comment