Saturday, 7 April 2012

माझी लग्न पत्रिका!

शेवटी प्रत्येकाला एक दिवस हि कैद करूनच घ्यावी लागते. पण जेलर जर योग्य मिळाला न कि ती कैद कैद न राहता आयुष्य बनते आणि जीवनाला एक नवीन झाल्लर लावते.
हि कैद मलाही आयुष्य देवो. त्यासाठी आपल्या सर्व मित्र परिवाराच्या शुभेच्छा आवश्यक आहेत. तेव्हा आवर्जून  ह्या मंगल परीनयाला उपस्थित राहा. हि विनंती. धन्यवाद!
आभारी - अर्चना सोनाग्रे 

No comments:

Post a Comment