Saturday, 6 June 2015

मॅगी

  ति आलि तेव्हा आमचा आला सुकाळ
दोन मिनिटात तयार अन तिस्र्याला ताटात
मग काय मजाच मजा आली फार

आई बाई - अक्का ताई सर्व झाल्या हुशार
दोन मिनिटाची मॅगी नाहि डोक्याला ताप

घर असो शाळा असो वा असो कार्यालय
इथे तिथे सगळिकडे मॅगी चाले जोमाने

मॅगी आमची आवडति
खुप खुप चाखलि आम्ही

पण बातम्या पाहुन अलिकडे फार चक्रवलो यार
आधी म्हणे मेण कालवतात तिच्यात
मग काय पाल आढळुन आलि

पुढे पुढे मजल मारली
लिड अन काय काय मिळाले तिच्यात

मिसळ मिसळ म्हणता म्हणता भेसळ झाली
मॅगी वर जगनार्या आमची थट्टा झाली

    Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

No comments:

Post a Comment