क्रेमे (CREME)

मि कधिच विचार केला नव्हता इतके सुंदर पुणे मला एका जागी बसुन पाहायला ... नको नको , वाचायला मिळाले. अर्थातच एका मासिकामधुन ,'क्रेमे ' (creme) त्याचे नाव . अतुल एंटरप्राइजेसमधे रुजु झाल्यावर एका नविन मासिकाची मला ओळख झाली. ओळख काय मि तर त्याच्या प्रेमातच पडले. कारण चांगल्या प्रतिचे वाचन हेच जेवन , असली माझी प्रक्रुति. क्रेमे ला जानेवारि 2015 मधे एक वर्ष पुर्ण झाले . ह्या एक वर्षात ज्या पुण्याचि माहिती ह्या मासिकाने दिली ति सामान्य माणसाला असणे अशक्य . Thermax कम्पनिचे नाव पुण्यात प्रख्यात आहे . पण किती पुणेकरान्ना अनु आगा बद्दल माहिती आहे ? ..... अनु आगा ह्या वर्तमानात Thermax च्या कर्त्या धर्त्या आहेत. अशा कितीतरी गोष्टिंची माहीति ह्यॅ मासिकाने पुरवली.
चेयरमन शिवतेज सिंह मोहिते पाटिलने क्रेमे पुर्णपने पुण्याला आणि इथल्या लोकान्ना समर्पित केले आहे . आणि त्यामुळेच हे वाचतान्ना आपन मराठमोळेहि खुप पुढारलोय ह्याचा अनुभव येतो आणि अभिमानहि वाटतो .. Archana Sonagre .

Comments

Popular Posts