Thursday, 28 August 2014

अंतरि पाउस ओला

अंतरि पाउस ओला
चिम्ब भिजवि मन थोडा थोडा
तुझ्या वाचुन नाहि करमत गडे
आनखि किति हा दुरवा

सोड रुसवा
किति फुलवशिल रागाचा फुलोरा
दिवस हे राणमाळि भटकायचे
रात्रि ह्या हातात हात गुम्फायचे

गेलेले क्षण परत न मिळायचे
माझे प्रेम तु कधि जानायचे
ग्रीष्म गेला
रुतु वर्षाहि जातोय
हिम रुतुत तरि माझे मन तुज कळायचे

Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

No comments:

Post a Comment